Birth Records: दीड हजार लोकवस्तीच्या गावात २७ हजार जन्म नोंदी
Data Discrepancy Issue: शहरापासून साधारणतः १५ ते १६ किलोमीटरवरील शेंदूरसनी गावची लोकसंख्या केवळ एक हजार ३९४ लोकसंख्या आहे. मात्र, गावात २७,३९८ जन्म नोंदी आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली असून गावकरीही अवाक झाले आहेत.