Mahavistar AI App: सिंधुदुर्गातील २५ हजार शेतकऱ्यांकडे महाविस्तार ॲप
Smart Farming: शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्मिती केलेल्या महाविस्तार एआय ॲपला जिल्ह्यातील २५ हजार ७९५ शेतकऱ्यांनी स्वीकारले असून उर्वरित शेतकऱ्यांनी देखील या ॲपचा स्विकार करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक-नवरे यांनी केले आहे.