Nylon Manja Ban: नायलॉन मांजाने पतंग उडविल्यास २५ हजार दंड
Public Safety: अल्पवयीन मुले नायलॉन मांजाने पतंग उडविताना आढळल्यास पालकांना आणि प्रौढ व्यक्तीकडे नायलॉन मांजा आढळल्यास २५ हजार रुपये दंडाची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निश्चित केली आहे.