Local Body Elections: ५९ गटांसाठी २४२ उमेदवार रिंगणात
ZillaParishad Election: लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५९ गटासाठी २४२ तर दहा पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.