Land Acquisition: बीडमध्ये २४१ कोटींचा भूसंपादन घोटाळा
Corruption Exposed: तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी करून येथे १५४ भूसंपादन प्रकरणात २४१ कोटी रुपयांचे बनावट आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. यातील ७३ कोटी रुपयांचे वितरणही झाले आहे.