Marketing Minister Jaykumar Rawal: भारतीय कापूस महामंडळांच्या (सीसीआय) केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदीच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हेक्टरी २३.६८ क्विंटल (२३६८ किलो हेक्टरी) एवढी उच्चतम मर्यादा ठेवण्यात आली आहे,