Cotton Procurement: राज्यात कापूस खरेदीसाठी २३.६८ क्विंटल मर्यादा; हमीभावाने खरेदीचा वेग वाढला
Agriculture Department: राज्य कृषी विभागाने तिसऱ्यांदा उत्पादकता निश्चित करून सीसीआयला दिली आहे. आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २३.६८ क्विंटलची उत्पादकता म्हणजेच खरेदीची मर्यादा गृहीत धरावी, अशी सूचना केली आहे.