Natural Farming Mission : सोलापूर जिल्ह्यातील ११५ गटांना थकीत अनुदान
Agriculture Subsidy : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमधून स्थापन केलेल्या गटांचे थकीत अनुदान व कृषी सखींचे मानधन देण्यासाठी २३.४० कोटी रुपये देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.