Sugar Production: सांगली जिल्ह्यात एका महिन्यात २३ लाख क्विंटल साखर उत्पादन
Sugarcane Crushing: सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उत्तम गतीने सुरू असून, महिन्याभरात २५ लाख टन उसाचे गाळप करून २३ लाख ४० हजार क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.