Krishi Sanjeevani Prakalp : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात नाशिक तालुक्यातील २२ गावांची निवड; शेतकऱ्यांना मिळणार भरघोस अनुदान

Nashik Farmers : नाशिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शेती सक्षम करणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नाशिक तालुक्यातील २२ गावांची निवड करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी विविध घटकांसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी क्रांती जाधव यांनी केले आहे.
Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Yojana eligibility and documents
PoCRA phase 2 subsidy benefits for Nashik farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...