Agricultural Implements: नांदेड जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेसाठी २१३ अर्ज
State Scheme: शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २१३ कृषी अवजारे बँकेसाठी अर्ज दाखल केले आहेत.