Maharashtra Crop Damage: एकवीस हजार हेक्टरवर नुकसान

Unseasonal Rain Impact: बीड जिल्ह्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे क्षेत्र तब्बल २१ हजार ४२५ हेक्टरवर पोहोचले आहे. सुमारे १२७ गावांतील ३६ हजार ५९३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसला आहे.
Agricultural loss assessment report
Agricultural loss assessment reportAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com