Sugarcane Bill Issues: सोलापूर जिल्ह्यात २१ कारखान्यांकडे ऊसबिलाचे ३९० कोटी थकले
Farmer Financial Crisis: सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामातील डिसेंबरअखेरपर्यंतची सुमारे ३९० कोटी रुपयांची ऊसबिले थकवली आहेत.