Irrigation Water: विद्युत निर्मितीचे २० टीएमसी सिंचनाला वळवण्याचा ठराव
Water Conservation: सांगलीच्या कोयना धरणातील विद्युत निर्मितीसाठी राखीव ६७ टीएमसी पाण्यातील २० टीएमसी पाणी सिंचनासाठी वळवावे, असा ठराव कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
20 TMC Of Koyna Water Proposed To Be Diverted For IrrigationAgrowon