Water Project: सावर्डे खुर्दचा पाझर तलाव पूर्णत्वाकडे

Percolation Tank: कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी पाझर तलावासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काम पूर्णत्वास येत असून आगामी पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरेल, अशी माहिती स्थानिक नेत्यांनी दिली.
Water Project
Water ProjectAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com