Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार
Krushi Sankalp Abhiyan : भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाअंतर्गत सुरू असलेल्या ‘रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर’ देशभरातील १९९ कृषी हवामान तज्ज्ञ व निरीक्षकांनी थेट बहिष्कार घातला आहे.