Local Body Elections: छत्रपती संभाजीनगरमधील पाच नगरपरिषदेतील अध्यक्ष पदासाठीचे १९ अर्ज बाद
Municipal Council Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, गंगापूर व वैजापूर नगर परिषदेतील अध्यक्षपदासाठी दाखल उमेदवारी अर्जापैकी १९ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.