Farmer Support: बीजोत्पादक शेतकऱ्यांसाठी १८.७६ कोटी भावफरक मंजूर
State Government Decision: राज्यातील बीजोत्पादन कार्यक्रमात स्थिरता आणण्यासाठी आणि बीजोत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग कायम राखण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी ७६ लाख रुपये भावफरक मंजूर केला आहे.