TOD MeterAgrowon
ॲग्रो विशेष
MSEDCL TOD Meter: टीओडी मीटर बसवलेल्या पावणेदोन लाख वीजग्राहकांना ७५ लाखांची सवलत
Electricity Bill Reduction: टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १ लाख ८७ हजार घरगुती वीज ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ७५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.

