Water Storage : धाराशिव जिल्ह्यातील १८६ प्रकल्पांच्या सांडव्यांमुळे नद्या, ओढे तुडुंब
Water Project Overflow : मागील आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २२६ पैकी १८६ प्रकल्प भरले असून त्यातून मोठ्या प्रमाणात सांडवा सुटलेला आहे. त्यामुळे नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.