Terna River Barrage Repair: औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारने तेरणा नदीवरील किल्लारी क्रमांक दोन (लातूर पद्धती) बंधाऱ्याच्या यांत्रिकी व विद्युत घटकांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
₹1.86 crore administrative approval for Killari No 2 barrageAgrowon