Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी १८२ अर्ज दाखल
Cooperative Bank Election: दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या (२०२६-२०३१) २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत मंगळवार (ता. २३) अखेर १३० उमेदवारांनी एकूण १८२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
Election Race Heats Up in Parbhani DCC BankAgrowon