Cooperative Department: लेखा परीक्षा मंडळाची पदे सहकार विभागाकडे वर्ग
Board of Audit Post Transfer: पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातील लेखा परीक्षा मंडळाच्या १८१ पदांचा समायोजन सहकार विभागाकडे करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या जिल्हा किंवा तालुक्यातच ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.