Aadhaar Verification Pending: अठरा हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले
Digital Verification Issue: कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अद्याप १८ हजार १३१ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही.