Drought Verification Survey: १८ तालुक्यांत होणार पडताळणी पाहणी
Field Verification Survey: राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर, मंत्रिमंडळ उपसमितीने जाहीर केलेल्या १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पंचनामे करून दुष्काळी परिस्थितीची पडताळणी करण्याचे आदेश शुक्रवारी (ता. ९) जारी करण्यात आले.
Verification survey in 18 talukas of MaharashtraAgrowon