Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू
Environment Awareness: गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचे परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. यातून नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे.