Nashik Zilla Parishad: नाशिक जिल्हा परिषदेचे १८ कर्मचारी निलंबित
Government Action: नाशिक जिल्हा परिषद नाशिकमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला गती देण्यात आली असून बोगस अथवा अपूर्ण दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या सवलती घेतल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.