Cooperative Societies: अठरा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास मुदतवाढ

Drought Impact: दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक स्थगित करण्यात आलेल्यांपैकी १८ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्ती करण्यात येऊ नये या बाबत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Cooperative Societies
1. Appointment of Administrators Avoided in 18 Cooperative SocietiesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...