Fruit Crop Insurance: आंबा, काजूचे १७ हजार ७५४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
Farmers Support: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील ४५ हजार ९२ शेतकऱ्यांनी १७ हजार ७५४.६८ हेक्टर आंबा,काजूचे क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे १४ कोटी ८ लाख १६ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे.