Fruit Orchards : दुष्काळाच्या झळांपासून फळबागांचे संरक्षण: शेतकऱ्यांच्या बांधावर पार पडली तब्बल १७६ प्रात्यक्षिके!

Drought Management : परभणी दुष्काळस्थितीत फळबागांचे वाचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत २०२६-२७ मध्ये परभणी जिल्ह्यात १७६ प्रात्यक्षिकांचा लक्ष्यांक असून त्या करिता इच्छुक शेतकऱ्यांना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्यासाठी बुधवार (ता.२५) सायंकाळी ४ वाजेपर्यत पर्यंतची मुदत आहे.
Agriculture department field demonstrations for drought affected fruit growers
Latest Marathi agriculture news on horticulture and drought managementAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...