Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण
Flood Prone Village List: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण १६५ गावे पूरप्रवण असल्याची माहिती समोर आली असून, त्यात कन्नड तालुक्यात सर्वाधिक ४८ गावे आहेत.
Administration Prepares for Monsoon Flood RiskAgrowon