Water Allocation: हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात
Marathwada Water: दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही.