Marathwada Heavy Rainafall: मराठवाड्यात १६ लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका
Agricultural Crisis: मराठवाड्यात खरीप हंगामात १५ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीमुळे १९ लाख ७० हजार ४२२ शेतकऱ्यांच्या एकूण सुमारे १६ लाख ८ हजार ३०१ हेक्टरवरील शेतीपिकांना मोठा फटका बसला