School Solar Projects: मीटरअभावी १५८ शाळांतील सौर प्रकल्प बंदच
Solar Project Meter Installation Delay: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील २७२ शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. मात्र, त्यापैकी १५८ शाळांमध्ये सोलर पॅनल बसवूनही वीज मीटर नसल्याने प्रकल्प सुरूच होऊ शकलेले नाहीत.
Solar projects shut at 158 schools due to meter shortageAgrowon