Sahyadri Vanyajeev: सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात १५६६ वन्यजीवांची नोंद
Tiger Reserve Maharashtra: सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीव अभयारण्य राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात पाणथळावरील प्राणी पाहणी निसर्ग अनुभवांतर्गत यंदा तब्बल एक हजार ५६६ वन्यप्राणी, पक्षी आणि अन्य जैवविविधतेची नोंद झाली.
1,566 Wildlife Species Recorded in Sahyadri Tiger Reserve SurveyAgrowon