151 Years Of IMD: हवामान आधारित कृषी सल्ल्याद्वारे शेतकरी सेवेत ‘आयएमडी’
Weather Forecast: १५ जानेवारी १८७५ रोजी स्थापन झालेल्या भारतीय हवामान विभागाला यंदा १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या दीर्घ प्रवासात आयएमडीने हवामान निरीक्षण, विश्लेषण आणि कृषी हवामान मार्गदर्शनात देशासाठी अपूर्व योगदान देत हवामानशास्त्राच्या विकासाला नवे वळण दिले आहे.