Tree Plantation: नाशिकमध्ये लोकसहभागातून १५ हजार नवीन वृक्षांची लागवड
Environmental Conservation: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन १५ हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.