ScamAgrowon
ॲग्रो विशेष
Agri Export Scam: शेतमाल निर्यातीच्या नावाखाली १५ कोटींचा गंडा
Financial Fraud: शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांसह शेकडो गुंतवणूकदारांची १५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

