Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या आवर्तनातून १४५ तलावांना मिळाले पाणी
Takari Water Release : ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामातील आवर्तन ६४ दिवसांनंतर जानेवारी अखेरीस बंद करण्यात आले. या कालावधीत सुमारे १.९५ टीएमसी पाणी उपसून लाभ क्षेत्रातील शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.