Sugarcane Production: दीड एकरांत उसाचे १४२ टन उत्पादन
Sugarcane Farming: दौंड येथील उच्चशिक्षित शेतकरी महेंद्र थोरात यांनी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञान वापरत दीड एकर क्षेत्रामध्ये १५ महिने पूर्ण वाढ झालेल्या उसाचे १४२ टन उत्पादन घेतले आहे.