Solapur Water Scarcity: सोलापुरात पाणीटंचाईवर १४० कोटींचा ‘कृती आराखडा’
Pani Tanchai: सोलापूर जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी तब्बल १४० कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून, यामध्ये २४६ गावे आणि ५९९ वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
₹140 Crore Plan to Tackle Water Scarcity in SolapurAgrowon