Pomegranate Export : माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीकडून डाळिंब निर्यात
Women Farmer Company : ग्रामीण महिलांच्या संघटनशक्तीचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण ठरलेल्या माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने १४ टन डाळिंबाची यशस्वी निर्यात इराण व इराकमध्ये केली आहे.