Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी
Manjra River : मांजरा नदीवर कानडी बोरगाव (ता. लातूर) शिवारात उभारण्यात आलेल्या बोरगाव अंजनपूर उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या (बॅरेजेस) दुरुस्तीला १३ कोटी ९० लाख १५ हजार ७८० रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.