New Post Offices : माढा लोकसभा मतदारसंघात तेरा ठिकाणी पोस्ट कार्यालयांना मंजुरी
Madha Loksabha Constituency : माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ७९ नवीन पोस्ट कार्यालय सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती.