Bio Stimulant BanAgrowon
ॲग्रो विशेष
Bio Stimulant Ban: राज्यात जैव उत्तेजकांच्या १३ उत्पादनांवर बंदी
Maharashtra Agriculture Department: राज्यात जैव उत्तेजकांमधील १३ उत्पादनांवर कृषी आयुक्तालयाने बंदी घातली आहे. हा निर्णय केंद्र शासनाच्या आदेशानंतर घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

