Agri Service Centre: तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Licence Suspension: कृषी सेवा केंद्रांतील अनियमिततेविरोधात कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्ह्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
Nashik Agriculture Department Suspends 13 Agri Service CentresAgrowon