Monsoon 2025: गेल्या २४ तासांमध्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तमिळनाडूसह देशाच्या विविध भागांत जोरदार पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये किमान १२ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. २४) जोरदार पावसामुळे झारखंडमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला.