Cooperative Society Action: खरोळा सेवा सोसायटीचे बारा संचालक अपात्र
Audit Irregularities: नियमानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, मुदतीत लेखा परीक्षण न करणे व दोष दुरुस्ती अहवाल सादर न करणे यासह अनेक गैरप्रकारांप्रकरणी खरोळा (ता. रेणापूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १२ संचालकांना सहायक निबंधक (सहकारी संस्था) मनीषा जरे यांनी अपात्र ठरवले आहे.