APMC Market Committee: बाजार समितीत सत्तांतरानंतर १२ कोटींचा भ्रष्टाचार
Corruption Allegations: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतरानंतर अवघ्या नऊ महिन्यांत १२ कोटींपेक्षा अधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी केला आहे.