Dryland Farming Subsidy: राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत, कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी ११ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी वितरीत
Dryland Farming Scheme: लकोरडवाहू शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ११ कोटी ८१ लाख रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
Second installment for dryland farming schemeAgrowon